मुम्बईत जो आतंकवादी हमला झाला त्याच्या आड़ काही वृत्त वाहिनिंचे कर्मचारी मुम्बैला बॉम्बे म्हणुन संबोधित करताना दिसतायेत . ह्या लोकांनी जणू विडाच उचललेला आहे मुंबई चे मराठी पण साफ़ करून टाकायचे . आपण त्यांना त्यांच्या ह्या कृत्याला कडाडून विरोध केला पाहिजे .
!!!जय महाराष्ट्र !!!
Tuesday, December 2, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment